Sukanya Peraneलाखो रुपये की विद्यार्थ्यांचा संघर्ष? विवेकानंद पाटील यांनी राजकारणाबाबत स्पष्ट केली भूमिका!
पुण्यातील एमपीएससी आंदोलनातून चर्चेत आलेले विद्यार्थी नेते विवेकानंद पाटील यांनी राजकारणात प्रवेश करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाच्या प्रवक्तेपदासाठी अनेक ऑफर आल्या होत्या, मात्र लाखो रुपये दिले तरी कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी रस्त्यावर उतरून लढत राहणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
